loader
Breaking News
Breaking News
Foto

'खेडची माऊली'च्या दर्शनासाठी गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती

खेड (रत्नागिरी) : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांनी शिवसेना प्रणित नवरात्रौत्सव - खेडची माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले व विधिवत पूजा-अर्चना केली. यावेळी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक नेहा दळी यांच्यासह नगरसेविका संजना कुडाळकर, कल्पना पाटणे, रश्मी कानडे, अक्षदा दळवी, संपदा गुजराती, श्रेया जोशी आदी मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. दर्शनानंतर बोलताना ना. योगेशदादा कदम यांनी खेडची माऊली सर्वांना सुख, समृद्धी देवो अशी प्रार्थना केली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg