रत्नागिरी, : शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेत वाढत चाललेल्या अतिक्रमण तत्काळ हटवावे, पालिकेचे औद्योगिक वसाहतीतील रिकामे भूखंड ताब्यात घेणे, १ तारखेपासून रॅम्प, बांधकाम, जलतरण तलावांची पाणी कनेक्शन बंद करणे, फेरीवाला झोनमध्ये फेरीवाल्यांना बसवणे, शीळ धरणाच्या गळतीचे पाणी अढवण्यासाठी बंधारा बांधणे, या विषयांवर पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत कार्यवाही करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच्या पक्षीय बैठकीत साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेत वाढत चाललेल्या अतिक्रमणाचा विषय मांडला गेला. प्रशासन याप्रकरणी सक्त नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले. पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी कारवाईची मागणी केली. प्रत्यक्ष पाहणी करून पॅनलवरच्या वकीलांचा सल्ला घेवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिले.
जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात पत्र्यासह चिर्याचे बांधकाम करून अनेक शेडचे अतिक्रमण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने शेड बांधून अतिक्रमण करणार्या साजिद शहा सह दोघांना नोटीस देवून जलशुद्धीकरण केंद्राची संरक्षक भिंत तोडून अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस दिली. केवळ तीन दिवसात अतिक्रमण हटवून जागा मोकळी करून देण्यास सांगण्यात आले. साजिद शहा यांनी या नोटीसविरूद्ध न्यायालयात दाद मागितली. पालिकेने दिलेली तीन दिवसांची नोटीस कायदेशीर ठरत नसल्याने न्यायालयाने या नोटीसच्या कारवाईलाच स्थगिती दिली. न्यायालयाची स्थगिती मिळाल्याचा लाभ उठवत जुन्या शेडपेक्षा आणखी चिर्याचे बांधकाम वाढवण्यात आले असल्याचे एका नगरसेवकाने बुधवारी झालेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या पक्षीय बैठकीत सांगितले.
प्रशासन अशा अतिक्रमणाला कायदेशीर मार्गाने रोखण्यासाठी योग्य कार्यवाही करत नसल्याचेही या नगरसेवकाने सांगितले. याचाच परिणाम म्हणून स्वत: पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी सभेच्या विषय पत्रिकेवर हा अतिक्रमण विषय नसतानाही पाण्याच्या विषयाला अनुसरून या अतिक्रमणकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. न्यायालयाने स्थगिती दिली तेव्हा किती लांबी, रुंदीची शेड होती आणि आता त्यात किती वाढ झाली आहे, याची स्थळ पाहणी करून अपेक्षित कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्याधिकार्यांनी वकीलांच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक तारखेपासून रॅम्प, बांधकाम आणि जलतरण तलावाला दिलेली पाणी जोडण्या तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.