loader
Breaking News
Breaking News
Foto

सीजेपीच्या तिन्ही नेत्यांची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश , एक वर्ष शांतता भंग न करण्याचे हमीपत्र

नवी दिल्ली - कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांची पोलिसांनी सुटका केली आहे. सीजेपीच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांना कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. दरम्यान दिल्ली पोलिसांनी या तिन्ही युवा नेत्यांना १० ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथून ताब्यात घेवून अटक केली होती. न्यायालयाने या तिघांचीही "पुढील एक वर्षांपर्यंत शांततेचा भंग करू नये" या मुख्य अटीवर (हमीपत्रावर) सुटका केली आहे.ताब्यात घेतल्यानंतर या तिघांनाही वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी (अभिजीत यांना गुरुग्राम, आशुतोष यांना द्वारका आणि सौरव यांना दिल्लीतच) ठेवण्यात आले होते, ज्यावरून पक्षाने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg