श्रीवर्धन (विजय गिरी ) - श्रीवर्धन येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित विशेष शिबिर महिला व बालकल्याण मंत्री ना. अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या व्यासपीठावर प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार महेंद्र वाकळेकर, उपसभापती पूजा शिंदे, उपनगराध्यक्ष अनंत गुरव, उदय बापट, मंदार तोडणकर, सबा फिरफिरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी महेश पाटील यांनी केले. त्यांनी अभियानाबाबत सविस्तर माहिती देताना सर्व शासकीय सेवा टप्प्याटप्प्याने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे वचन दिले.
आजच्या अभियानात 150 विविध लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. सध्याच्या दुष्काळाची परिस्थिती 1971-72 पेक्षा अत्यंत बिकट आहे. यंदा पावसाचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत 50% पेक्षा कमी आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार आता पावसाची वाट जून 2027 पर्यंत पाहावी लागणार असून, वातावरणात उष्णता लवकरच वाढणार असल्याने पाण्याच्या साठ्यात कमतरता भासणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. दुर्दैवाने राज्यात 398 पैकी 265 तालुक्यांना दुष्काळाची झळ बसली असून श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. कोकणाला नेहमी ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो, मात्र या वर्षी दुर्दैवाने सुका दुष्काळ जाहीर करावा लागला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची सूचना देण्यात आली असून, कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहता कामा नये. वन विभाग व कृषी विभागामार्फत पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम राबवण्यासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधावे लागतील. दुष्काळाची झळ मासेमारी बांधवांना देखील सोसावी लागत असल्याने त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत. शहरात नवीन मच्छी मार्केट उभारण्यात येणार असून त्यात पहिल्या मजल्यावर सुक्या मच्छीसाठी पॅकेजिंग व मार्केटिंग निर्माण करून श्रीवर्धनचे पेटंट निर्माण करायचे आहे. महिलांच्या नावे शेती नसल्याने त्या शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहत होत्या. महिला योजनांपासून वंचित राहू नये यासाठी या शिबिरात महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा आनंद आहे. कर्जमाफीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणात जाऊन शिबीर लावावे अशा सूचना तहसीलदारांना दिल्या. शिबिरात विविध विभागामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला. शिबिरापूर्वी ना. अदिती तटकरे यांनी शहराची ग्रामदेवता श्री सोमजाई देवीचे दर्शन घेतले व त्यानंतर कसबा मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाला भेट देऊन तेथे स्थापन झालेल्या देवीचे दर्शन घेतले.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.