चिपळूण : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून कोकणात भरीव कार्य करणाऱ्या कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अपेक्षा सूर्यकांत हळदणकर, तर जिल्हा सचिवपदी श्रद्धा संजोग वराडकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालिका तथा प्रसिद्ध विधिज्ञ वृषाली सावंत यांनी या नियुक्त्या जाहीर करून दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना प्रसिद्ध विधिज्ञ वृषाली सावंत आणि प्रेरणा सावंत यांनी केली आहे. कोकणातील दुर्गम भागातील गावागावांत सामाजिक कार्याचा वसा घेऊन ही संस्था कार्यरत आहे.
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालकल्याण पर्यावरण संवर्धन, सामाजिक न्याय आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येतात. अल्पावधीतच संस्थेने कोकणातील अनेक गावांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या अपेक्षा हळदणकर या मूळच्या शृंगारतळी येथील रहिवासी असून त्यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव आहे. तर जिल्हा सचिवपदी नियुक्त झालेल्या श्रद्धा वराडकर या वेळंब रोड येथील रहिवासी आहेत. या दोन्ही नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संस्थेच्या कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक विभागाचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले, विनोद चिपळूणकर, मस्तकिन चांदशहा, भाई सुर्वे, मिलिंद कदम, वाजे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.