loader
Breaking News
Breaking News
Foto

बिळवस येथील सातेरी मंदिरात हरिनाम सप्ताह

मालवण (प्रतिनिधी) - मसुरे गावची मूळमाया असणाऱ्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जल मंदिरात २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. पासून आठ प्रहराच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे. या सप्ताहात भाविकांनी आपल्या भजनी मेळ्यांसह उपस्थित राहून सहभाग घ्यावा आणि देवीच्या दर्शनाचा व सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच २२ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने श्री सातेरी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार आहे. यादिवशी देवीची विधीवत पूजा-अर्चा, रात्री पुराण वाचन, पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे आणि नंतर १२ वाजता चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठीचा नाट्यप्रयोग होणार आहे, सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg