मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील चिंदर देऊळवाडी येथील वहाळावर उभारण्यात आलेल्या वनराई बंधार्याची तसेच जलतारा खड्ड्यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड आणि गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व, पावसाचे पाणी अडविण्याची गरज तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शीतल पुंड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
देवबाग येथे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मॉक ड्रिलच्या निरीक्षणानंतर शीतल पुंड यांनी चिंदर येथे भेट देत जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, ग्रामस्थ तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी परागिणी पाटील, विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे, सूरज बांगर, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, केदार परुळेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, सागर अपराज, राजेंद्र प्रसाद गाड, आदी मान्यवर तसेच चिंदर नं. १ शाळेचे शालेय विद्यार्थी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.