दापोली (वार्ताहर) : सलूनमध्ये ग्राहकाची दाढी करत असताना दारूच्या नशेत आलेल्या एका व्यक्तीने तरुणावर लाकडी रिफेने हल्ला करून मारहाण केल्याची घटना गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास गावतळे येथे घडली. या हल्ल्यात तरुणाच्या पाठीवर तसेच हातावर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम संतोष शिंदे (वय ३०, व्यवसाय सलून, रा. गावतळे) हे त्यांच्या गावतळे येथील सलूनमध्ये ग्राहकाची दाढी करत असताना संशयित सौरभ भागूराम म्हाब्दी हा दारू पिऊन तेथे आला. त्याने हातातील लाकडी रिफेने शुभम याच्या पाठीवर व डाव्या हातावर मारहाण केली. तसेच त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेपूर्वी १५ नोव्हेंबर रोजीही संशयिताने जुन्या वादातून शुभम यांच्या कुटुंबीयांना त्रास दिल्याचा तसेच त्यांच्या वडिलांना धमकावल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्याच वादातून हा हल्ला झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
हल्ल्यावेळी परिसरातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून शुभम यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना गावातील डॉक्टरांकडे नेऊन उपचार करण्यात आले. याप्रकरणी शुभम संतोष शिंदे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संशयित सौरभ भागूराम म्हाब्दी याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५१ (२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड कॉनस्टेबल साक्षी गुजर करत आहेत.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.