loader
Breaking News
Breaking News
Foto

मानकीवली येथे 'कस्तुरी लॉजिस्टिक्स'चा शेड कोसळला

खालापूर - रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मानकीवली येथे 'कस्तुरी लॉजिस्टिक्स'चा एक शेड, ज्याचे बांधकाम सुरू होते, तो अचानक कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत सुमारे २० ते २५ जण जखमी झाले आहेत. बचावकार्य करण्यासाठी प्रशासकीय पथके त्वरित घटनास्थळी दाखल झाली असून, जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी सगळ्यांचं वय अंदाजे २० ते ३० वर्ष गटातील आहेत. यातील ७ जण जखोटिया हॉस्पिटलमधे शिफ्ट केले असून दोघांना MGM हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg