loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांची गुहागर हायस्कूलला सदिच्छा भेट

वरवेली (वार्ताहर) - श्रीदेव गो. कृ. माध्यमिक विद्या मंदिर गुहागर येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कवी राजेंद्र आरेकर यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या ग्रंथ प्रदर्शनाला गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कांबळे , निलेश गोयथळे, पी.बी. जाधव व जी.एच.पाडवी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg