वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेती व शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा चेअरमन प्रमोद रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्हाईट चेअरमन आंबाजी हुंबे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संजय सावंत, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, माजी चेअरमन महेश संसारे, नगरसेवक मनोज उर्फ बंड्या सावंत, माजी सभापती अरविंद रावराणे, संचालक उज्वल नारकर, रवींद्र पवार, संजय रावराणे, शरद नारकर, शांताराम रावराणे, आर डी बोडेकर, राजेंद्र राणे, सूर्यकांत बोडके, प्रकाश माईणकर, रमेश गुरव, पुंडलिक साळुंखे, संघाचे सचिव सिद्धेश रावराणे, उदय कदम, आदी संचालक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षीचा उत्कृष्ट भात पीक पुरस्कार लोर येथील शांताराम बाबाजी कदम, काजू पीक शेतकरी म्हणून सांगूळवाडी येथील प्रफुल बळीराम रावराणे, तर ऊस पीक उत्पादक शेतकरी म्हणून सोनाळी येथील अरविंद रावराणे यांना देऊन संघाच्यावतीने गौरवण्यात आले. तसेच प्रयोगशील शेतकरी म्हणून नानिवडे येथील शरदचंद्र नारायण नानिवडेकर, पशुपालक शेतकरी म्हणून उंबर्डे येथील सदानंद शांताराम दळवी, तर भरडधान्य (नाचणी) उत्पादनासाठी जांभवडे येथील कृषी दर्पण शेतकरी बचत गटाची पुरस्कार देण्यात आला. संघाची वार्षिक सर्वसाधारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, वैभववाडी येथे चेअरमन प्रमोद रावराणे यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाले. या सभेत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.