केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणार्या सततच्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. लांजा शहरासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र वीज फिडरचा लोकार्पण सोहळा राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन फिडरमुळे आता लांजा शहरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही काळापासून लांजा शहरात तांत्रिक बिघाड आणि वाढत्या भारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि व्यापारी वर्ग हैराण झाला होता. यासाठी सामाजीक कार्यकर्ते राजन देसाई यांनी शहरासाठी स्वतंत्र फिडरची आमदार यांचेकडे मागणी केली होती. तसेच नागरीकांतूनही विजेच्या तक्रारी वाढल्या होत्या. या समस्येचे गांभीर्य ओळखून आमदार किरण सामंत यांनी पाठपुरावा करत शहरासाठी स्वतंत्र फिडरची व्यवस्था मार्गी लावली असून तब्बल ४ कोटी ५० लाख रूपये खर्च करून प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा लाभ ५२०० घरगुती ग्राहकांसह, सर्व विज ग्राहकांना होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार किरण सांमत, सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई, सभापती मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोलकर, नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक मुन्ना खामकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल कुरूप, सर्व नगरसेवक, महावितरणचे रत्नागिरी मंडळाचे कार्यकारी अधिकारी जितेंद्र फुलाचे, लांजाचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण, आदीसह, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वतंत्र फिडर कार्यान्वित झाल्यामुळे आता शहरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत आणि अखंडित राहण्यास मदत होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निर्णयाबद्दल लांजातील नागरिक आणि व्यापार्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.