रत्नागिरी (वार्ताहर) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी (ता. लांजा) पुलावरील तीव्र वळणाच्या उतारावर दोन कंटेनरची धडक होऊन झालेल्या अपघातात एक चालक जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक HR 84 4562 घेऊन चालक जावेद मलिक (रा. सारंगपूर, उत्तर प्रदेश) हे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. अंजनारी पुलावरील तीव्र वळणाच्या उतारावर त्यांच्या ताब्यातील कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने पुढे जात असलेल्या MH 46 DL 7111 क्रमांकाच्या कंटेनरला धडक झाली. या अपघातात चालक जावेद मलिक किरकोळ जखमी झाले. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या रुग्णवाहिकेतून पाली येथे रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची वार्ता कळताच हातखंबातील महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचवून काही काळ वाहतूक कोंडी झाली होती ती बाजूला करण्यात आली. अपघातानंतर रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करण्यात आले असून, अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या बाजूला हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. अपघातस्थळी लांजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.