loader
Breaking News
Breaking News
Foto

चौके येथील भराडी देवीचा ३० रोजी जत्रोत्सव

मालवण (प्रतिनिधी) - चौके गावची ग्रामदैवता भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव दि. ३० नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता देवीची मानाची ओटी भरणे, नंतर आलेल्या भाविकांच्या ओट्या भरणे, नवीन नवस बोलणे, नवस फेडणे असा कार्यक्रम दिवसभर सुरू राहणार आहे. रात्री ११.३० वाजता ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक व नंतर चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठीचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. जत्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन गावकर मंडळींनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg