मालवण (प्रतिनिधी) शहरातील चिवला बीच परिसरात समुद्रकिनारी सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी परिसराची पाहणी करत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला. समुद्रात सांडपाणी सोडणाऱ्या किल्ला रिसॉर्ट व सिल्वर सॅन्ड हॉटेलवर कारवाईची नोटीस बजावून सांडपाणी सोडण्याचा प्रकार तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून मालवणमध्ये काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण चिवला बीच परिसरात गेले होते. यावेळी काही हॉटेलमधून सांडपाणी थेट समुद्रकिनारी सोडले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेला बाधा आणणाऱ्या या प्रकाराची त्यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर संबंधित ठिकाणी पंचनामा करण्यात आला.
या पाहणीदरम्यान एका ठिकाणी बंधारा बांधकामाचा काही भाग तोडण्यात आल्याची बाबही समोर आली. त्यामुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.चिवला बीच परिसरात समुद्र किनारी सांडपाणी सोडल्याप्रकरणी किल्ला बीच रिसॉर्ट व सिल्वर सॅन्ड हॉटेल यांना प्रशासनाकडून कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच समुद्र किनारी सोडले जाणारे सांडपाणी तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्याचे पर्यावरण, स्वच्छता आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार असल्याचे प्रशासनाच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.



















































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.