मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील कोन्हवली या गावात बिबट्याच्या संचाराचा प्रचंड वावर वाढला आहे. कोन्हवली गावात प्रचंड वावर वाढलेल्या बिबट्याने दुशांत ऊर्फ समाधान सुरेश तांबे यांच्या पाळीव कुत्र्याला रात्रीच्या सुमारास घरच्या ओसरीतून उचलून नेल्याची सत्य घटना घडली आहे. मंडणगड तालुक्यातील देव्हारे पंचक्रोशीतील गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. देव्हारे ग्रुप ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वडवली आतले मार्गावर राजरोसपणे दिवसाढवळ्या हम रस्त्यावर दृष्टीस पडणा-या बिबटयाने आता देव्हारे ग्राम पंचायतीच्याच कोन्हवली गावाकडे आपला मोर्चा वळवला कि काय ? असे कोन्हवली बौध्दवाडी येथील रहिवासी असलेल्या दुशांत ऊर्फ समाधान तांबे यांनी पाळलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्याला मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास उचलून नेल्याच्या घटनेवरून आता येथील रहिवाशांना वाटू लागले आहे.
मंडणगड तालुका हा दुर्गम आणि डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या तालुक्यात अजुनही ग्रामीण भागात घनदाट जंगल आहे त्यामुळे अशा ठिकाणी हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य असलेल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. असे असले तरी अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली अनेक भागातील जंगले तोडली जात असल्याने वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलातील प्राण्यांनी भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीकडे आपला मोर्चा वळवला आहे. असाच काहीसा प्रकार कोन्हवलीतील प्रकाराने स्पष्ट झाला आहे. असे असले तरी वाढलेल्या बिबट्याच्या वावरामुळे दिवसाढवळ्या रानात शेतीविषयक कामे करण्यासाठी बाहेर पडणे येथील पंचक्रोशीतील रहिवाशांना भयाचे वाटत आहे. वन विभाग अधिकाऱ्यांनी अशा या प्रकारची माहिती घेऊन रहीवाशांना दिलासा देण्याचे महत्त्वाचे काम करावे, अशी मागणी देव्हारे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि उमरोली ग्रुप ग्राम पंचायतीचे माजी सरपंच दिपक बोर्ले यांनी केली आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.