चिपळूण (संतोष पिलके ) - रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान असलेला युवा कबड्डीपटू शुभम शिंदे यांची भारतीय पुरुष कबड्डी संघाच नेतृत्व करत सुवर्णपदक झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करताना आमदार शेखर निकम. कबड्डीसारख्या मातीतील खेळात आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर शुभम शिंदे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुक्याचे, आपल्या गावाचे, रत्नागिरी जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता भारतीय पुरुष कबड्डी संघात निवड होणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची चमक दाखवणाऱ्या शुभम शिंदे यांचा प्रवास अनेक नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामागे कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आहे. यावेळी त्यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भविष्यातही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावला. शुभम शिंदे यांच्या या यशामुळे गावाचा, तालुक्याचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान अधिक उंचावला आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.