दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील शिवनारी येथे युवा शक्तीने गावच्या विकासासाठी एक आदर्श पाऊल उचलले आहे. प्रशासनाच्या मंजुरीची किंवा निधीची वाट न पाहता गावातील तरुणांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून एसटी प्रवासी निवारा (एस.टी. शेड) बांधण्याच्या कामाचा शानदार शुभारंभ केला आहे. शिवनारी गावातील तरुण पिढीने गावातील प्रवाशांची, विशेषतः विद्यार्थी आणि वृद्धांची ऊन-पावसापासून होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला.
या महत्त्वाच्या आणि लोकोपयोगी सामाजिक कामासाठी शासकीय निधीवर विसंबून न राहता गावकऱ्यांनी आणि तरुणांनी स्वतःहून निधी गोळा करून या कामाला सुरुवात केली. हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, 'आपलं गाव, आपला विकास' या भावनेतून तरुणांनी श्रमदान आणि लोकसहभागाचा एक उत्तम वस्तुपाठ घालून दिला आहे. या कामाच्या शुभारंभप्रसंगी गावातील प्रमुख मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. तरुणांच्या या जिद्दीमुळे आणि एकजुटीमुळे शिवनारी गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.