संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मय विश्वकर्मा पांचाळ समाज, संगमेश्वर तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये समाजाच्या अध्यक्षपदी अनिल नांदळजकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समाजाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासह समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने नूतन कार्यकारिणी काम करणार आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अनिल नांदळजकर म्हणाले, "ज्या समाजात मी जन्मलो आणि वाढलो, त्या समाजाचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पदाच्या माध्यमातून करणार आहे. समाजाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आगामी काळात समाजातील मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच तरुणांना स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे, असे विविध उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे."
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष – अनिल नांदळजकर, उपाध्यक्ष – दिनकर आत्मा पेडामकर, सचिव – गणेश सुतार, सहसचिव – शेखर पांचाळ, खजिनदार – सूर्यकांत पांचाळ, सहखजिनदार – सतीश पांचाळ. सदस्य – विलास पांचाळ, सुभाष पांचाळ, एकनाथ मेस्त्री, मधुरा नांदळजकर आणि नीता शर्मा. नूतन अध्यक्ष अनिल नांदळजकर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.