सावंतवाडी - सावंतवाडी शहरातील न्यू सबनीसवाडा येथील रहिवासी व रिक्षाचालक दिनेश रामचंद्र मांजरेकर (वय 42) यांनी बुधवारी दु १२ वा सु घराच्या बाजुलाच असलेल्या चिकूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रिक्षाचालक दिनेश मांजरेकर हे बुधवारी सकाळी उठले त्यांनी आपली पत्नी हिला आपण कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले. मात्र उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली असता बारा वा सुमारास त्याच परिसरातील चिकूच्या झाडाला ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह नागरिकांना आढळून येताच एकच खळबळ उडाली.
घटनास्थळी पोलीस मंगेश शिंगाडे यांनी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. दिनेश मांजरेकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा क्रमांक 4 परिसरात रिक्षा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, वडील, भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे. नगरपरिषदेच्या कर वसुली विभागातील कर्मचारी विद्याधर ऊर्फ बाळा मांजरेकर आणि लॉन्ड्री व्यावसायिक निलेश मांजरेकर यांचे ते भाऊ होत. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस ठाण्यात पुतण्या हितेश मांजरेकर यांनी खबर दिली त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.