loader
Breaking News
Breaking News
Foto

जंगली वन्यप्राणी यांच्या सोयीसाठी तळकट वन बागेत बंधारा, सेवा अभियान अंतर्गत कार्यक्रम

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - तळकट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वनपाल: सेवा संकल्प अभियान अंतर्गत ग्रामस्थ तळकट, सरपंच तळकट, ग्रामसेवक तळकट, वनपाल खडपडे, किशोर वि. जंगले, वनरक्षक खडपडे, सचिन पवार, वनरक्षक केर, सुबोध नाईक, वनसेवक तळकट वनबाग, बाळकृष्ण सावंत.मदतनीस केर तुषार वामन देसाई. यांचे मदतीने तळकट वनबाग येथे वनराई बंधारे घालण्यात आले. तळकट ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे पाणी दिर्ग काळ टिकून राहिलेने वन्यप्राणी तसेच खालील गावातील लोकांच्या विहिरी तसेच इतर ठिकाणी पाणी उपलब्ध होण्यास मदत होऊन पाणी टंचाई वर मात करणे शक्य होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg