loader
Breaking News
Breaking News
Foto

मणेरी गावातील जागृत देवस्थान देव महापुरुष सभागृहावर फांदी पडून मोठे नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - येथून जवळच असलेल्या मणेरी बाजारपेठ जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या श्री महापुरुष मंदिराच्या सभागृहाच्या बाजुला असलेल्या पिंपळाच्या झाडाची भलीमोठी फांदी मोडून सभागृहावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मणेरी बाजारपेठ येथील महापुरुष मंदिराच्या सभागृहावर फांदी पडल्याने वरील सिमेंट पञे तुटले. तसेच लोखंडी राॅड वाकून तुटले आहेत. यावेळी कोणी सभागृहात नसल्याने मोठा अनर्थ टळला. फांदी पडून जवळपास लाखो रुपये नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg