दापोली (प्रतिनिधी) : मौजे दापोली येथील बौद्धवाडीतील महिलांची पाण्यासाठीची तीव्र वणवण सुरू असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मौजे दापोली बौध्दवाडीतील पाणीटंचाईची समस्या बिकट बनली असून स्थानिक महिलांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी कडक उन्हात आणि खडतर रस्त्यांवरून लांबवर पायपीट करावी लागत आहे. "शासन निर्णय घेते, योजना जाहीर करते, पण आमच्या घागरी मात्र रिकाम्याच राहतात!" हा संतापजनक सूर सध्या मौजे दापोली येथील बौद्ध वाडीत ऐकायला मिळत आहे.
गेल्या काही काळापासून या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, येथील महिलांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागत आहे. नळपाणी योजनेचे पाणी आठवड्यातून फक्त दोन दिवसच येत असून तेही पुरेसे नसते त्यामुळे पाण्याची भांडी रिकामीच राहत असल्याने नाईलाजास्तव दुरवरून पाणी आणावे लागते किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते आहे. ही येथील रहीवाशांची पाण्यासाठीची परवड थांबणार तरी कधी याकडे येथील सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
दापोली तालुका मुख्यालयाच्या ठिकाणाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मौजे दापोली बौध्द वाडीत एकुण २९ निवासी घरे आहेत. मौजे दापोलीतील बौध्दवाडीत आठवडयातुन केवळ दोन दिवसच पाणी सोडले जात असल्याने एरव्ही दिवस पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गेल्या वर्षभरापासून अशीच परिस्थिती असली तरी यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही त्यामुळे पाणी आणण्यासाठी येथील महिलांचा दिवसातील अर्धा वेळ वाया जात असल्याने रोजगारासाठी, मोल मजुरीसाठी, उद्योग व्यवसाय काम धंदयासाठी बाहेर पडणे महिलांना मोठे अडचणीचे ठरत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.