रत्नागिरी ( विशेष प्रतिनिधी ) : ‘लांजा तालुका मराठा संघा’चे अध्यक्ष श्री. सुभाष राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. ज्ञानेश राणे यांनी व त्यांच्या वाग्दत्त वधू कु. स्वाती पाटील या दोघांनीही एम. बी. बी. एस.नंतर एम. डी. ही पदव्युत्तर वैद्यकीय पदवी संपादन केल्याने त्यांचे केवळ लांजा परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री. सुभाष राणे हे मागील अनेक वर्षांपासून लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष असून एक संयमी, शांत, मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज नेता म्हणून ते सुपरिचीत आहेत. श्री. सुभाष राणे यांचे द्वितीय चिरंजीव श्री. सौरभ राणे यांनी अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर ते गोदरेज कंपनीमध्ये अभियंता म्हणून अधिकारी पदावर कार्य करीत आहेत. त्यांची पत्नी सौ. अक्षता सौरभ राणे या सारस्वत बँकेत कार्यरत आहेत. श्री. सुभाष राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री.ज्ञानेश राणे हे होत. उच्च वैद्यकीय पदवी संपादन केल्यानंतरच विवाह करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. श्री. ज्ञानेश राणे यांनी कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथून एम. बी. बी. एस. ही पदवी संपादन केली व आता त्यांनी एम. डी. (मेडीसीन) ही उच्च पदव्युत्तर वैद्यकीय पदवी भारतीय विद्यापीठ, सांगली येथून संपादन केली आहे. त्यांच्या वाग्दत्त वधू कु. स्वाती पाटील या देखील एम. बी. बी. एस. असून त्यांनीही आता एम. डी. (पेडियाट्रिक्स) म्हणजेच बालरोग तज्ञ ही उच्च पदव्युत्तर वैद्यकीय पदवी संपादन केली आहे.
विशेष म्हणजे या दोघांचाही एम. डी. परीक्षेचा निकाल कालच जाहीर झाला व दोघांनीही उत्तम प्रकारे यश संपादन केले. श्री. ज्ञानेश राणे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथे झाले. त्यानंतर ११ वी व १२ वी चे शिक्षण त्यांनी रत्नागिरीत घेतले. श्री. सुभाष राणे यांनी सुमारे ३० ते ३५ वर्षे लांजा येथील तहसीलदार कार्यालयात बॉण्ड रायटर म्हणून कार्य केले व परिस्थितीशी संघर्ष करुन त्यांनी आपल्या मुलांना उत्तम प्रकारचे शिक्षण दिले त्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. श्री. सुभाष राणे व त्यांच्या पत्नी यांनी सदैव परीश्रमाची तमा न बाळगता कष्ट केले व मुलांवर उत्तम प्रकारचे संस्कार केले. श्री. सुभाष राणे हे एक शांत, संयमी, मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन जाणारे समाज नेते म्हणून ओळखले जातात. जनतेच्या अडीअडचणीत ते कसलाही गाजावाजा न करता मदतीला धावून जातात. श्री. सुभाष राणे कुटुंबियांचे सर्व स्नेहीजनांनी व समाजबांधवांनी अभिनंदन केले असून त्यांना यापुढील काळात असेच सुयश प्राप्त होवो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.