रत्नागिरी, (वार्ताहर) : रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी क्रमांक २ येथील पानटपरीसमोर किरकोळ कारणावरून पानटपरी चालक आणि त्याच्या भावाला मारहाण केल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत दोघे भाऊ जखमी झाले असून, दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार वसी अब्दुल रेहमान डोना (वय १९, रा. मालवणकर कंपाऊंड, चर्च रोड, बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समद खत्री (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) याने फिर्यादी काम करत असलेल्या पानटपरीच्या ठिकाणी जाऊन कोणतेही कारण नसताना वसी आणि त्यांचा भाऊ नफिज अब्दुल रेहमान डोना (वय २२) यांना हाताच्या थापटाने पाठीवर व मानेवर मारहाण केली, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
यावेळी संशयिताने पानटपरीतील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. तसेच दोन्ही भावांना शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५१(२), ३२४(२), ११८(१), ११५(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.