रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा दक्षिण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार 'व्होट बचाओ, देश बचाओ' अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. जमीर खलिफे म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत देशातील जनतेची फसवणूक झाली असून दिलेल्या आश्वासनांच्या पूर्णपणे उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील महत्त्वाच्या संस्था आणि संपत्ती विक्रीला काढल्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ते पुढे म्हणाले की, आता जातीपातीचे राजकारण चालणार नाही हे लक्षात आल्यावर सत्ताधाऱ्यांकडून विरोधातील मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करणे किंवा हटवणे असा नवीन प्रकार सुरू झाला आहे. पुढील निवडणुका जिंकण्यासाठी विरोधातील मतेच कापण्याचे काम केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
या प्रसंगी काँग्रेसच्या निरीक्षक सौम्या रेड्डी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे तसेच रत्नागिरी जिल्हा उत्तर अध्यक्ष घाग मॅडम यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी अभियानाचा हेतू स्पष्ट करत देशातील लोकशाही आणि मतदारांचे हक्क वाचवण्यासाठी हे अभियान घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन केले. देशात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि मतांची चोरी रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. याच उद्देशाने उत्तर व दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 'व्होट बचाओ, देश बचाओ' या अभियानांतर्गत संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. देश हा सर्वसामान्य, गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांना समान न्याय देण्यासाठी बनला आहे. मात्र, सध्या देश विशिष्ट उद्योगपती आणि मोठ्या कंपन्यांच्या हातात देऊन चालवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. 'अभी नाही तो कभी नाही' अशी परिस्थिती निर्माण झाली असून, आताच आपण याविरोधात आवाज उठवला नाही तर भविष्यात कधीही बदल होणार नाही, असा स्पष्ट इशारा वक्त्यांनी दिला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.