loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांचे वाढदिवसानिमित्त श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे अभिष्टचिंतन

रत्नागिरी- रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात त्यांच्या असंख्य चाहत्यांनी साजरा केला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी त्यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना पुढील कारकिर्दीसाठी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगीच्या श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे नित्यानंद दळवी, संजय वैशंपायन, विनायकराव हातखंबकर, विजयशेठ ओसवाल, दिपक राउत, राजेंद्र नेरकर, सौ. जया डावर, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, रमाकांत पांचाळ, शिवसेनेचे रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, नगरसेवक विजय खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg