चिपळूण : सावर्डे येथून मोठी बातमी हाती आली आहे, १३ वर्षीय मुलींसह त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचे अपहरण झाले की कोणी तिला पळवून नेले? याची चर्चा दोन दिवस रंगली असतानाच काल सायंकाळनंतर अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचे समोर येताच सावर्डे गावात संताप व्यक्त झाला. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली ..इ. आठवी मध्ये शिकणार्या १३ वर्षीय मुलगी सावर्डे येथून बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली . मंगळवारी रात्री या प्रकरणामुळे दोन गटात मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. १३ वर्षीय मुलीच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता नसून तिला पळवून नेल्याचा आरोप केला . त्यानंतर एकच संतापाची लाट उसळली होती . " आमच्या मुलीला आमच्या ताब्यात दया अन्याथा ज्यांणीकुणी हा प्रकार केला आहे त्याच्यासह त्याच्या समर्थकांना सोडणार नसल्याचा ईशारा दिला" . गेल्या रात्री पासून सावर्डे गावात तणावपूर्व वातावरण होते ,आताच हाती आलेल्या माहितीनुसार १३ वर्षीय मुलींसह त्या युवकाला पोलिसांनी पोलिस स्थानकात आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हा दाखल असून मुलीच्या शोधासाठी QRT पथक नेमण्यात आले होते . चिपळूण, रत्नागिरी आणि सावर्डा पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबविली ,त्यात यश आले . आता गुन्हा दाखल असल्याने त्या युवकास अटक होणार आहे , असे पोलिसांनी सांगितले . मुलीला महिला पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचे वृत्त आहे .
टाइम्स स्पेशल
पत्रकार शशिकांत वारीशे हत्याप्रकरणात आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचे जामीन अर्ज फेटाळले !






.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.