मालवण (प्रतिनिधी) : ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत असताना आचरा येथील एका व्यापाऱ्याला सायबर ठगांनी गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर ९२ हजार रुपये वळते झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून, त्यातील २१ हजार ९९९ रुपये रक्कम होल्ड करण्यात आली आहे. आचरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष तुळशीदास सामंत यांनी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीबाबत सायबर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या बँक खात्यातून अनधिकृतपणे पैसे डेबिट झाल्याचा प्रकार तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
१७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.२५ वाजण्याच्या सुमारास फोनपे यूपीआयच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून १२ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याची नोंद तक्रारीत आहे. या प्रकरणात एकूण ९२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, तक्रारीनंतर २१ हजार ९९९ रुपये रक्कम होल्ड करण्यात आली आहे. क्रेडेन्शियल चोरी, बनावट ओळख किंवा अन्य माध्यमातून ही फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ऑनलाइन व्यवहार करताना अनोळखी लिंकवर क्लिक करणे, बँक खात्याची माहिती, ओटीपी अथवा यूपीआय पिन कोणालाही देणे टाळावे. नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.