ठाणे (प्रतिनिधी) - समृध्दी महामार्गावरील नागपुर ते मुंबई वाहीनीवरील अग्निशस्त्राचा धाक दाखवुन दरोडयाच्या गंभीर गुन्हाची उकल अवघ्या ५ तासात उघड करुन गुन्हयातील ५ आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा व कल्याण तालुका पोलीसांनी अटक करण्यात आली. अटक आरोपीना न्यायालयात हजर केले असताना त्यांना ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे. ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.०० वा. चे दरम्यान समृध्दी महामार्गावरील नागपुर ते मुंबई वाहीनीवरील चॅनल नं ६९१ जवळ ता. कल्याण, जि. ठाणे येथुन फिर्यादी हे त्यांची इनोव्हा मोटार कार क्रमांक एम एच ०२ ई एच ५०१९ मधुन त्यांचे चालक यांचे सह संभाजीनगर येथुन कळवा ठाणे येथे जात असताना ५ अनोळखी आरोपीनी त्यांच्याकडील इटींगा कार फिर्यादी यांच्या कारला आडवी लावुन फिर्यादी यांची कार अडवुन, फिर्यादी तसेच चालक यांना चाकु व बंदुकीचा धाक दाखवुन, फिर्यादी यांचेकडील ३०हजार रु. रोख रक्कम तसेच फिर्यादी व त्यांचे चालक यांचेकडील मोबाईल फोन असा एकुण ६०, हजार. किमतीचा ऐवज दरोडा चोरी करुन चालकास कारमधुन जबदस्तीने पळवून नेलेबाबत फिर्यादी खान अब्दुन फरीद अब्दुल हामीद वय ५५ वर्षे, व्यवसाय नोकरी रा. डी/९०१, सिसीलीया सोसायटी, बी.टी. कावडे रोड, घोर फोडी गाव, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कल्याण तालुका पोलीस ठाणे गु.र.क्र.७९१/२०२६ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम ३१० (२), १४०(२), १२६ (२), आर्म अॅक्ट ३,४,२५ प्रमाणे. (भादविसक ३९५,६४ (ए), ३४१, आर्म अॅक्ट ३,४,२५ प्रमाणे दिनांक ०२.११.२०२६ रोजी १७.३७ वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृध्दी महामार्गावर झालेल्या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन अनमोल मित्तल, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तथा पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देवून पोनि धनंजय पोरे, कल्याण तालुका पोलीस ठाणे व पो.निरी. दादासाहेब एडके, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांचेसह इतर अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन तात्काळ अटक करण्याबाबत आदेश दिले होते. नेमलेल्या पोलीस पथकाने घटनास्थळी कोणताही पुरावा नसतांना सीसीटीव्ही व तांत्रीक माहितीच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीत निश्चित करुन बातमीदारांकडुन आरोपीत हे गुन्हा करुन त्यांचे मुळ गावी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पळुन गेल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने छत्रपती संभाजीनगर येथे जावुन संशयित आरोपी १) आकाश बाबूलाल शेवाळे वय २१ वर्षे २) आकाश मर्दानासिंग ऊसारे वय २३ वर्षे ३) गोपाल कामलाल बमनावत वय २४ वर्षे ४) दुर्गेस ताराचंद फतपुरे वय २१ वर्षे ५) लहू जयसिंग बारवाल वय १८ वर्षे यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दिनांक ०३.११.२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोउनि विजय डाखोरे, कल्याण तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याकामी अनमोल मित्तल, अपर पोलीस अधीक्षक अति. कार्य. पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, दादासाहेब एडके, स्थानिक गुन्हे शाखा, पो. निरी.धनंजय पोरे, कल्याण तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि महेश कदम, पोउनि दिपेश किणी स्थागुशा, पोउनि विजय डाखोरे, पोउनि तानाजी वाघमोडे, सफौ. प्रकाश साहील, सफौ प्रशांत बडगे, सफौ सुर्वे, पोहवा हनुमान गायकर, पोहवा. सुहास सोनवणे, पोहवा शशिकांत पाटील, पोहवा गोविंद कोळी, पोहवा संदिप तांडेल, पोहवा जितेंद्र वारके, पोहवा योगेश शेळकंदे, पोहवा अनिल महाजन, पोहवा गजानन देसले, पोहवा राहुल बागुल, पोशि सुरेश धिंदळे, पोशि कुणाल बावधाने, पोकों योगेश निर्मळ पोशि अजित काळे, पोशि हरिश्चंद्र झांजे, पोशि धनंजय गुजर या पोलीस पथकाने परिश्रम घेवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.