संगलट (इक्बाल जमादार) : खेड तालुक्यातील संगलट गावातील माजी महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष मुराद अफवारे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने संगलट–खेड मार्गावरील कोरेगावदरम्यान असलेल्या धोकादायक वळणावरील झाडी श्रमदानातून हटवली. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. संगलट–खेड मार्गावरील कोरेगावदरम्यान असलेल्या वळणाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसण्यात अडथळे निर्माण होत होते. विशेषतः वळणावर दृश्यमानता कमी झाल्याने अपघाताचा धोका वाढला होता. तसेच रोजचे लहान-मोठे अपघात होत होते. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुराद अफवारे यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांच्या मदतीने आणि स्वखर्चाने त्यांनी रस्त्यालगतची झाडी हटविण्याचे काम हाती घेतले. शासकीय यंत्रणेची वाट न पाहता ग्रामस्थांनी श्रमदानातून हा परिसर मोकळा केला. त्यामुळे वळणावरील अडथळे दूर होण्यास मदत झाली आहे.
सार्वजनिक हिताच्या कामासाठी नागरिकांनी एकत्र येऊन पुढाकार घेतल्यास स्थानिक समस्या सोडविणे शक्य असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. मुराद अफवारे आणि सहभागी ग्रामस्थांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. तसेच, अपघातप्रवण ठिकाणांवरील झाडीची नियमित साफसफाई करून रस्ते सुरक्षित करण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.