loader
Breaking News
Breaking News
Foto

हवाई दलाचे नवीन प्रमुख आशुतोष दीक्षित, फायटर जेट्स उडविण्यात नैपुण्य, कारगिल युद्धाचाही अनुभव; हवाई संरक्षण सज्जतेत स्वदेशी तंत्रज्ञानाला आणखी चालना मिळणार

नवी दिल्ली : भारताचे व्हॉइस एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित नवे एअर चीफ मार्शल झाले आहेत एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे भारतीय वायुसेनेतील अत्यंत अनुभवी आणि प्रतिष्ठित अधिकारी आहेत सध्या ते भारतीय वायुसेनेचे 51 वे व्हाइस एअर चीफ ऑफ स्टाफ होते. त्यांनी एक जुलै 2026 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला ,ते 31 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारतील.आशुतोष दीक्षित यांचा जन्म 9 डिसेंबर 1966 रोजी झाला सहा डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत दीक्षित यांची नियुक्ती झाली होती ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी बांगलादेशातील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवाई दलाचे नवीन प्रमुख आशुतोष दीक्षित हे फायटर जेट्स उडविण्यात नैपुण्यप्राप्त आहेत . कारगिल आणि सिंदूर युद्धाचाही अनुभव आहे .त्यांच्या नियुक्तीमुळे देशाच्या हवाई संरक्षण सज्जतेत स्वदेशी तंत्रज्ञानाला आणखी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg