loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड- तारामुंबरी रोड येथील राधाकृष्ण रिट्रीट येथे २५ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड-तारामुंबरी रोड येथील राधाकृष्ण रिट्रीट येथे २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग आयोजित तसेच फ्रेंडस् सर्कल-देवगड सडा, गुजराती नवरात्र मंडळ, देवगड व सिंधु रक्तमित्र-शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजेश तारी (९४२०२६००८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फ्रेंडस् सर्कल देवगड सडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg