loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्हापूरात संघर्ष मोर्चाला गर्दीचा उच्चांक, सतेज पाटील यांना मोठा पाठिंबा

कोल्हापूर - गोकुळ संस्थेच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापन करण्यात अडथळा आल्याने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात आता रस्त्यावरचे आंदोलन सुरु झाले आहे. गोकुळ दुधसंघाच्या कारभारात शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात कोल्हापूरात मोठा संघर्ष मोर्चा निघाला असून गर्दीचा उच्चांक दिसून येत आहे. सतेज पाटील यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg