मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील तारकर्ली गावचे सुपुत्र गोविंद उर्फ बंटी केरकर यांची बेंगळुरू येथील इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीग म्हणजेच 'ISCL' या राष्ट्रीय स्तरावरील भव्य क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी पंच म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. ही राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा येत्या २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बेंगळुरू येथील प्रसिद्ध आचार्य स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेत भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधून निवडलेले एकूण ३२ संघ सहभागी होणार असून, देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंचा कस या स्पर्धेत लागणार आहे.
या स्पर्धेला भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचे ग्लॅमर लाभले आहे. भारतीय संघाचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि 'मिस्टर आयपीएल' म्हणून ओळखले जाणारे सुरेश रैना तसेच भारताचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंग हे या स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. बंटी केरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वातील एक नावाजलेले खेळाडू व पंच आहेत. गेली अनेक वर्षे मालवणसह जिल्ह्यात होणाऱ्या विविध स्तराच्या क्रिकेट स्पर्धेत ते एक उत्कृष्ट क्रिकेट पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत. तसेच यापूर्वी त्यांनी कर्नाटक सॉफ्टबॉल क्रिकेट लीग स्पर्धेतही पंच म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली आहे.
ISCL स्पर्धेच्या सर्व सामन्यांचा थरार देशभरातील क्रीडाप्रेमींना घरबसल्या अनुभवता येणार आहे. संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स या राष्ट्रीय क्रीडा वाहिनीवरून केले जाणार आहे. या निमित्ताने मालवणच्या बंटी केरकर यांची पंचगिरी राष्ट्रीय स्तरावरील वाहिनीवर पाहायला मिळणार असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.