रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गावरील नेवरे येथील श्री देव वाडेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्रिपूर प्रज्वलन व तुळशी विवाह असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सर्व भाविकांनी त्याचा अगत्यपूर्वक लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले आहे. नेवरे येथील श्री देव वाडेश्वर मंदिर हे सुमारे 1400 वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर असून या मंदिराला फार मोठा ऐतिहासिक संदर्भ लाभला आहे.
या पुरातन महादेव मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळ. दि. 24 नोव्हें. 2026 रोजी त्रिपूर प्रज्वलित करणे व तुळशी विवाह हे कार्यक्रम संपन्न होतील. तुळशी विवाह कार्यक्रम सायं. ठिक 4.30 वा. आयोजित करण्यात आला असून तुळशी विवाह होताच उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात येईल. तसेच सायं. ठिक 5 वा. देवस्थानचे पारंपारिक त्रिपुर (दीपमाळ) प्रज्वलित करण्यात येईल. दीपमाळ (त्रिपूर) हे हिंदू धर्मशास्त्रानुसार विजयाचे प्रतिक मानले जाते. तसेच त्रिपूर म्हणजे दीपमाळेवरील पणत्यांमध्ये स्वहस्ते तेल घालणे हे मोठे पुण्यकर्म असल्याची मान्यता आहे. त्यासाठी त्रिपूराजवळ तेल ठेवण्यात येईल व भाविक स्वहस्ते ते तेल त्रिपुरावरील पणत्यांमध्ये घालतील. यासाठी रात्रौ 8.23 वा.पर्यंत शुभमुहूर्त असल्याने तशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नेवरे येथील श्री वाडेश्वर मंदिर हे पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट्ट व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमंत राधाबाई पेशवा यांचे आराध्य दैवत होय. त्यांच्याहस्ते या मंदिराचा पहिला जीर्णोध्दार संपन्न झाला. श्रीमंत राधाबाई पेशवा या नेवरे येथील इतिहास प्रसिध्द सरदार बर्वे घराण्यातील सुकन्या होत. जिजाबाईंप्रमाणेच राधाबाई पेशवा या देखील एक करारी व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित होत्या. या इतिहास प्रसिध्द मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त होणार्या त्रिपुर प्रज्वलन व तुळशी विवाह सोहळ्याला सर्व भाविकांनी आवर्जुन उपस्थित रहावे व त्रिपूर (दीपमाळ)मधील पणत्यांमध्ये स्वहस्ते तेल घालून पूण्य पदरी घ्यावे असे आवाहन देवस्थानतर्फे सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.