मालवण (प्रतिनिधी) - वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, ग्रामपंचायत चिंदर आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत वनराई बंधारा उभारणीचा स्तुत्य उपक्रम चिंदर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
पर्यावरण रक्षण व जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्थानिक ओढ्यावर दगड आणि मातीने भरलेल्या पोत्यांचा अत्यंत नियोजनबद्ध वापर करून हा वनराई बंधारा बांधण्यात आला. यामुळे परिसरातील पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मोठी मदत होणार आहे.
या उपक्रमात मुख्याध्यापक अंकुश घुटुकडे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी संजय माने, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव, जिल्हा बँक अधिकारी मेस्त्री, ग्रामपंचायत कर्मचारी रणजीत दत्तदास, विश्राम माळगावकर, तुषार पवार, राज पालकर, चिंदरचे पोलीस पाटील तसेच शिक्षक संदीप रावले, डॉ. दत्तात्रय जाधव, महेंद्र पारिपत्ये, सखाराम राजम, निलेश राठोड, प्रकाश शेलार आणि शिक्षकेत्तर कर्मचारी केदार शिर्के यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदानात सहभाग घेतला.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.