खेड : येथील तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद प्रदीर्घकाळ भुषविल्यानंतर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीत काम करणारे खेडचे गौस मोहंमदइसाक खतीब यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ अंतर्गत असलेल्या कुडाळ विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खेडच्या गौस खतीब यांची ही नियुक्ती प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांना दि. २६ ऑक्टोबर २०२६ च्या पत्रान्वये कळविले आहे.
याच पत्राने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी शशांक बावचकर, सिंधुदुर्ग जिल्हा व कणकवली विधानसभा प्रभारी अॅड. हुस्नबानू खलिफे आणि सावंतवाडी विधानसभा प्रभारी श्रीमती अश्विनी आगाशे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान खेड काँग्रेसचे माजी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य गौस खतीब यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची कुडाळ विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.