संगलट (इक्बाल जमादार) - पेणच्या कुंभार आळीतील ६१ वर्षीय महिलेची सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असलेली बॅग पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या १० तासांत शोधून काढली. पोलिसांच्या तत्परतेमुळे सर्व ऐवज महिलेला परत मिळाला. रायगड जिल्ह्यातील पेण येथील कुंभार आळीमध्ये राहणाऱ्या अर्चना अरुण जाधव (वय ६१) यांची १३ नोव्हेंबर २०२६ रोजी पनवेल रेल्वे स्थानक ते बस डेपो या प्रवासादरम्यान रिक्षात बॅग हरवली होती. या बॅगेमध्ये सोन्याचे गंठण, दोनपदरी सोन्याची माळ, १ लाख १८ हजार रुपये रोख आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ११ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज होता. बॅग हरवल्याने चिंतेत असलेल्या जाधव यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तक्रारीनंतर पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे स्थानक ते पळस्पे फाटा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालक राजू गणपत सावंत (वय ६३) यांचा अवघ्या १० तासांत शोध घेतला. सावंत यांना रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कलजवळ बॅग पडलेली मिळाली होती. त्यांनी बॅगमध्ये दिवाळीचा फराळ पाहिला; मात्र कौटुंबिक कामे आणि रुग्णालयात जाण्यामुळे ती तत्काळ पोलिसांकडे जमा करता आली नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सर्व ऐवजासह बॅग अर्चना जाधव यांच्या स्वाधीन केली. हरवलेली मौल्यवान बॅग परत मिळाल्याने जाधव यांनी समाधान व्यक्त केले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.