दोडामार्ग : झोळंबे येथे होणारी जनसुनावणी ऐनवेळी अचानक रद्द करण्यात आल्याने शेतकरी आणि खातेधारकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. विशेषतः परगावी असलेल्या खातेधारकांनी वेळ आणि प्रवासाचा खर्च करून उपस्थित राहण्यासाठी केलेली तयारी वाया गेल्याने त्यांची मोठी ससेहोलपट झाली, अशी प्रतिक्रिया काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी व्यक्त केली.
शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी. वारंवार होणार्या अशा प्रकारांमुळे शेतकर्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही बाबू गवस यांनी दिला. शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवत, हा प्रकल्प रद्द करून त्यासाठी प्रस्तावित निधी दुष्काळ निवारणासाठी व शेतकर्यांच्या हितासाठी वापरण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस शेवटपर्यंत स्थानिक शेतकर्यांसोबत राहणार, असे बाबू गवस यांनी स्पष्ट केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.