पाचल (सुरेश गुडेकर) : पाचल येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद गणेश विद्यामंदिर आदर्श शाळा नं. ५ या शाळेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य व शैक्षणिक गुणवत्ता ही निश्चितच कौतुकास्पद व आदर्शवत आहे. शाळेच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांनी शाळेच्या तीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.
जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकाम कार्यक्रमांतर्गत आमदार सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता. आज गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या शुभहस्ते या वर्गखोल्यांचे _भूमीपूजन_ करण्यात आले. यावेळी शाळा व ग्रामस्थांच्या वतीने आमदार किरण सामंत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले म्हणाले, आमदार किरण सामंत यांनी आजपर्यंत सर्वाधिक निधी हा शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांसाठी दिला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते आण्णा पाथरे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार किरण सामंत यांच्यासह उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, तालुका सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासे, समिक्षा वापीलकर, युवा तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, सरपंच बाबा लाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, आप्पा साळवी, सुरेश ऐनारकर, संदीप बारसकर, युवराज मोरे, रवींद्र सावंत, विद्या लांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.