रत्नागिरी, : येथील बाजारपेठेतील नागरिकांच्या भावनांचा आदर करून या भाजी मार्केटला ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे नाव देणे योग्य ठरेल. तसेच, येथील स्टॉलचे वाटप करताना जुन्या भाजी मंडईतील स्टॉलधारकांना विश्वासात घेऊन, अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जावी. या प्रक्रियेत जुन्या व्यावसायिकांवर आणि गरजू व्यक्तींवर कोणताही अन्याय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत बाजारपेठ हद्दीतील जुन्या भाजी मार्केटच्या नूतन इमारत बांधकामाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, "सुमारे ३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सुसज्ज इमारतीमुळे नगरपालिकेचे कामकाज अधिक सुसूत्रित होईल आणि नागरिकांना आधुनिक सोयी-सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल." पालकमंत्र्यांनी यावेळी शहराशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या बस स्टॉप्सपैकी शिवाजीनगर येथील बस स्टॉपचे नामकरण 'छत्रपती शिवाजी महाराज स्टॉप' असे करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी. शहरात नवीन ट्रक टर्मिनल सुरू करण्यात आले असून नगरपालिकेमार्फत २० नवीन वाहने उपलब्ध करून दिली जात आहेत. या वाहनांच्या व यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी स्वतंत्र सर्व्हिसिंग सेंटर उभारण्याऐवजी ट्रक टर्मिनलच्या जागेचाच वापर करावा, जेणेकरून अनावश्यक खर्च टळून नगरपालिकेच्या निधीची बचत होईल. शहरातील इमारतींच्या मॅपिंगनंतर नगरपालिकेच्या कर उत्पन्नात दरवर्षी सुमारे ७.५ ते ८ कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडणार आहे. हा वाढीव निधी शहराच्या विविध विकासकामांसाठीच वापरला जाईल. स्वच्छता कामगारांच्या कंत्राटाबाबत सूचना देताना, कंत्राटदाराने सर्व स्वच्छता कामगारांना वेळेवर योग्य वेतन, गणवेश आणि आवश्यक मानवी हक्क पुरवणे बंधनकारक राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुख्याधिकारी गारवे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.