loader
Breaking News
Breaking News
Foto

आम. दिपक केसरकर यांच्याकडून विजय जाधव यांना उपचारासाठी आर्थिक मदत

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथील ठाकरे शिवसेना पदाधिकारी विजय जाधव हे किडनीच्या आजाराने ञस्त आहेत. त्यांच्या उपचारासाठी मोठया रकमेची गरज आहे. अनेकजण आपल्या परीने या सामाजिक कार्यकर्त्याला आर्थिक मदत करत आहेत. आम. दिपक केसरकर हे सोमवारी दोडामार्ग या ठिकाणी आले असता शिवसेना तालुकाप्रमुख उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी ही बाब आम दिपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर आमदार केसरकरांकडून उपचारासाठी आर्थिक मदतीचा धनादेश विजय जाधव यांना सुपुर्त करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या सायली निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, भगवान गवस, दत्ताराम देसाई, इतर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg