loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सत्यवान बांदेकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) -+ सावंतवाडी येथील बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी यावर्षी सत्यवान बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर खजिनदारपदी शैलेश मेस्त्री आणि सचिवपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंडळाच्या आगामी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नवरात्रोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी मंडळाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी बोलताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg