रत्नागिरी : विकसित भारतासाठी प्रत्येक भारतीयाने योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प सभेत केले आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही योगदान दिले पाहिजे. सेवा संकल्प यात्रा महिनाभर सुरू असून प्रत्येक मंडलात हे कार्यक्रम झाले. पक्षाकडून विविध कार्यक्रम येत राहणारच आहेत, त्यात राष्ट्र प्रथम या नात्याने सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपाचे माजी आमदार तथा रत्नसिंधू योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले.
भाजप दक्षिण रत्नागिरीच्या वतीने आज राष्ट्रसेवेचा आणि समर्पणाचा संदेश देणाऱ्या सेवा दीप यात्रेचे आयोजन केले होते. त्यानिमित्त स्वा. सावरकर नाट्यगृहात विकसित भारत संकल्प सभेत डॉ. नातू बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. व्यासपीठावर भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, ज्येष्ठ नेते अॅड. बाबासाहेब परुळेकर, अॅड. विलास पाटणे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. बाबा परुळेकर म्हणाले, याच सावरकर नाट्यगृहात गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आले होते. त्यांच्या हस्ते कै. सदूभाऊ पाटणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांनी त्या वेळेपासून केलेला संकल्प आजही सुरू असून त्याला २५ वर्षे झाली. त्यांचा आदर्श, प्रेरणा आपण घ्यायची असून राष्ट्रासाठी योगदान द्यावे.
अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले की, आज भाजपा देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम राष्ट्रीय नेतृत्व देशाचे खरे आयडॉल आहेत. आज भारतात भाजपचे १८०० आमदार आहेत, १५ राज्यात भाजपची सत्ता व २१ राज्यांत युतीची सत्ता आहे. २५ वर्षे मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सर्वोच्च पदांवर काम करताना आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. आज त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. २०४७ मध्ये असणारा विकसित भारत व राष्ट्रासाठी योगदान देण्याबाबत त्यांनी जाणीव करून दिली. जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान मोदीजींना शुभेच्छा पाठवल्या आहेत. भाजप सर्व स्तरावर मजबूत व्हावी, असा संकल्प आज केला आहे.”











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.