खेड : सणासुदीच्या आनंदात प्रत्येकाने सहभागी व्हावे आणि समाजातील प्रत्येक घटकाला या आनंदाची प्रचिती यावी, या उदात्त हेतूने आय.सी.एस. महाविद्यालय खेडच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आज एका प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत खेड भोस्ते पुलाखालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिवाळीनिमित्त खाऊवाटप करण्यात आले, तर अहोरात्र आपले कर्तव्य बजावत सर्व सणांमध्ये सज्ज असणाऱ्या खेड पोलीस ठाणे येथील पोलिसांनाही राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिवाळीचा सस्नेह फराळ भेट देण्यात आला.
या प्रसंगी खेड पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय संभाजी भोसले व पोलीस हवालदार संतोषी सुनील पडळकर उपस्थित होत्या. सध्या सर्वत्र दीपोत्सव आणि दिवाळीचा उत्साह असताना, समाजातील वंचितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे आणि अहोरात्र सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या पोलीस प्रशासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमाद्वारे महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाने आपली सामाजिक बांधिलकी अतिशय प्रभावीपणे जपली असून, उपस्थितांकडून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विशेष उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उत्साही स्वयंसेवकांनी, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम के केळकर,प्रा. एस व्ही म्हस्के आणि प्रा. सुप्रिया काडगे तसेच वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. सी आर साळुंखे व प्रा. अस्मा पांगारकर यांनी सढळ हस्ते आर्थिक सहभाग नोंदवून आपली सामाजिक जबाबदारी सिद्ध केली. हा संपूर्ण उपक्रम आय.सी.एस. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्राचार्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सर्व प्राध्यापक-विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा सामाजिक उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.