loader
Breaking News
Breaking News
Foto

खांदा कॉलनी येथे शिवसेनेच्या वतीने शायना एन. सी. यांच्या वक्तव्याचा निषेध

पनवेल : बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्याचा आरोप करत खांदा कॉलनी येथील शिवसेना शहर शाखेत शिवसैनिकांकडून शायना एन. सी. यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला. जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या अध्यक्षतेखाली हे निषेध आंदोलन पार पडले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आंदोलनात विभागप्रमुख सदानंद शिर्के (खांदा कॉलनी), यतीन देशमुख (नवीन पनवेल), प्रवीण जाधव (पनवेल) तसेच महिला आघाडी सानिका मोरे शहर संघटिका (खांदा कॉलनी), स्मिता घाडगे उप शहरसंघटिका, शाखाप्रमुख सचिन धाडवे, राजेंद्र डेरे, अतुल घुग, कार्यालय प्रमुख तोरणे, माजी उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, माजी शहर प्रमुख सुरेश अहिरे, शिवाजी बंडगर, गणेश परब, शशिकांत सोनवणे, प्रसाद शिरोडकर, गोविंद जोग, अदिल औसेकर, सिददेश गुरव, नागेंद्र कावळे आदी पदाधिकारी, सर्व शाखाप्रमुख, प्रभागप्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg