वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी देवस्थान समितीच्या वतीने श्री हसलाई देवी मंदिरामध्ये सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवानिमित्त ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शासकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान’ करून स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात येणार आहे. शासकीय सेवेत प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा स्तुत्य उपक्रम श्री हसलाई देवी देवस्थान समितीने हाती घेतला आहे.
या सन्मान सोहळ्यामध्ये वरवेली जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व व वरवेली शिंदेवाडी मधील शिक्षिका, महसूल अधिकारी, आरोग्य उपकेंद्र वरवेली येथील आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस, वायरमन, पोस्टमास्तर, ग्रामपंचायत शिपाई तसेच ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा विशेष गुणगौरव करण्यात येणार आहे.
महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने हा ‘नवदुर्गा सन्मान’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महिलांचे कर्तृत्व, समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि सेवाभावी कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वावर स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सन्मान सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री हसलाई देवी देवस्थान समिती, वरवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.