loader
Breaking News
Breaking News
Foto

भरड येथील दत्त मंदिरात ६ रोजी कीर्तन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या 'चातुर्मास कीर्तनमाला २०२६' अंतर्गत मंगळवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री दत्त मंदिर, भरड मालवण येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तनमालेतील यावर्षीचे ६ वे पुष्प 'संत नामदेव सद्‌गुरू भेट' हा विषय कीर्तनकार वीणा परब (मालवण) या कीर्तनातून उलगडणार आहेत. तरी रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg