कणकवली (प्रतिनिधी)- मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात सावंतवाडी येथील प्रख्यात कवयित्री आणि प्राध्यापिका डॉ. शरयू कृष्णा आसोलकर (५९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर (४६) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सकाळी सुमारे ७.३० वाजता हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शरयू आसोलकर आणि त्यांचे भाऊ वैभव हे कारमधून रत्नागिरीहून सावंतवाडीकडे जात होते. नांदगाव ओटव फाटा परिसरात अचानक एक गाय कारसमोर आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार वळवली. मात्र, यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या दुभाजकावर जोरदार आदळली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी चंद्रकांत झोरे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नांदगाव केंद्राच्या तसेच नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून कणकवली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉ. शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला. श्रीमती शरयू कृष्णा आसोलकर (रा. सावंतवाडी माठेवाडा वय 59) या आपल्या बहिणीला सोडायला राजापूर या गावी जाऊन येत असताना हायवेवर डिव्हायडरवर गाडी चढून खांब्याला आदळून नांदगाव ओटव फाटा येथे अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीतील माठेवडा रहिवासी ताबडतोब कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते नागेश जगताप, सुदेश नेवगी, महेश बांदेकर व इतर माठेवाड्यातील व इतर सर्व मित्र परिवार कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये आले होते. शरयू कृष्णा आसोलकर यांच्या निधनाने बातमी कळताच सावंतवाडी शहरामध्ये शोककळा पसरली आहे. डॉ. शरयू आसोलकर या कुडाळ येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. अध्यापन क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांनी कवयित्री म्हणूनही साहित्यविश्वात आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनाने शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या निधनामुळे सावंतवाडी परिसरासह साहित्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.